प्राणी संवर्धन जागरूकता एवं प्रशिक्षण शिविरासाठी सर्व सदस्यांनी सहभाग नोंदवावा.
Sudish Foundation चे अधिकृत Instagram Account सुरू करण्यात आले आहे. सर्वांनी Follow करावे.
भुमी वर्ल्ड, भिवंडी येथे प्राणी संवर्धन जागरूकता व प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले आहे.